मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी !
मागील ३ वर्षांपासून बंद असलेली ‘मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी’, या मागणीचे निवेदन ‘हुतात्मा अशोक कामटे’ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले.
मागील ३ वर्षांपासून बंद असलेली ‘मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी’, या मागणीचे निवेदन ‘हुतात्मा अशोक कामटे’ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले.
‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने अडचण ठरणार्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली होती. छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये अवैधरित्या झाडे तोडल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची सुविधा पुरवणार्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि ‘भारतीय सात्त्विक परिषद’ यांच्यात यापूर्वीच एक करार करण्यात आला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हळूहळू धार्मिक स्थळी जाणार्या इतर गाड्याही सात्त्विक केल्या जातील.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. आपण सर्व जण या अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. देवाने आपल्याला मोठे भाग्य दिले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा-चिपळूण ‘मेमू’ गाडी चालवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीचे रोहा ते चिपळूण केवळ ९० रुपये तिकीट आहे.
कल्याण-सी.एस्.टी. वातानुकूलित लोकल १२ जुलै या दिवशी पहाटे दादर रेल्वेस्थानकात आली; पण तिचे दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.
मुंबईत लोकलमध्ये ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटाला १६ वर्षे झाली ! मुंबई सत्र न्यायालयाने १३ दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा दिली; मात्र मुंबई उच्च न्यायालयात अद्याप या शिक्षेवरील निर्णय घेण्यात आलेला नाही.
लहान वयात असतांना रेल्वेच्या लहान मोठ्या प्रकरणांमध्ये बाँडवर सुटलेल्या आरोपींचा सहभाग मुंबईसह देशाला हादरून टाकणार्या एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामध्ये आढळून आला होता. जर अज्ञानी असतांना, म्हणजे लहान असतांना त्याला वेसण घातली गेली असती, तर कदाचित असा गंभीर गुन्हा घडला नसता !
सातत्याने कोसळणार्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.
आजपासून एक्सप्रेस गाड्यांसाठी ‘जनरल तिकिटा’ची सोय उपलब्ध