लातूर येथे बनला पहिला रेल्वे कोच
मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.
मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिला रेल्वे कोच शेल सिद्ध करण्यात आला आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा पहिला कोच शेल पूर्णत्वाने साकार करण्यात आला.
यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?
महिलांवरील अत्याचार रोखता न येणे हे राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद होय. युवतींनो स्वत:चे रक्षण करण्यासाठी आता स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !
कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.
राज्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला मगोपचा पाठिंबा आहे; मात्र कोळसा वाहतुकीला विरोध आहे, असे मत मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे राज्याला लाभ होणार असल्याचा दावा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी या वेळी केला आहे.
दळणवळण बंदीनंतर आठ मासांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ झाला.
राज्यातील लक्ष्मणपुरी ते वाराणसी या मार्गावरील प्रतापगड-बादशाहपूरच्या मधे असणार्या दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव पालटून आता ‘माँ बाराही देवी धाम’ असे करण्यात येणार आहे.
गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.
सद्यस्थितीत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिवक्ता, डबेवाले यांसह महिलांना लोकल रेल्वे गाड्यांतून प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना घेऊन प्रवास करणार्या महिलांचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वे प्रशासनाला आढळून आले आहे.
सीमेवर सैन्य आणि सीमा सुरक्षा दल कार्यरत असतांना बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर मुसलमान घुसखोरी कशी करू शकतात ?