रेल्वेस्थानकांत आतंकवादी शिरल्याचा दूरभाष करणार्या आरोपीला अडीच मासांनी अटक
एखाद्या गुन्हेगाराला शोधून काढण्यास अडीच मास लावणारे पोलीस देशांतर्गत लपून बसलेल्या शेकडो आतंकवाद्यांचा बिमोड करण्यास किती वर्षे लावणार ?
एखाद्या गुन्हेगाराला शोधून काढण्यास अडीच मास लावणारे पोलीस देशांतर्गत लपून बसलेल्या शेकडो आतंकवाद्यांचा बिमोड करण्यास किती वर्षे लावणार ?
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट, तसेच सध्याच्या फलाट विस्तारीकरणाच्या कामाची त्यांनी पहाणी केली. या वेळी पुणे विभागाचे मुख्य परिचलन व्यवस्थापक स्वप्नील नीला, स्थानक प्रबंधक विजय कुमार, करण हुजगे, रवींद्र कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, तसेच विसर्जन पहाण्यासाठी मुंबई आणि उपनगर या ठिकाणांहून भाविक गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि लालबाग येथे येतात. त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानक यांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून समाजकंटकाने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
कोरोना महामारीमुळे मागील अडीच वर्षे बंद असलेली ‘कोल्हापूर एक्सप्रेस’ लवकरच चालू करण्यात येणार आहे. ‘कोल्हापूर एक्सप्रेस’ कलबुर्गीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी ‘कलबुर्गी ते कोल्हापूर’ अशी धावेल.
गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत २८ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने १ सहस्र ८०० चाकरमानी रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी विनामूल्य ‘मोदी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ११४१७ ‘पुणे–सोलापूर एक्सप्रेस’ १५ सप्टेंबरपासून पुणे येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसर्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता पोचेल,..
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करून महिलांच्या पैशांच्या पिशव्या हातोहात लांबवणार्या शहाजाद सय्यद या सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदूंच्या सणांच्या वेळी भाडे वाढवणारे सरकार निधर्मी म्हणायचे का ?