पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा !

भारतात हिंदूंच्या देवतांची अश्‍लील आणि नग्न चित्रे काढणार्‍या हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, हे लक्षात घ्या !

कर्णावती येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात ४९ जण दोषी, तर २८ जणांची निदोष सुटका

या दोषींना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सरकारने केली पाहिजे !

धर्मांधांची वासनांधता जाणा !

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य लॉर्ड नझीर अहमद यांना ७० च्या दशकात एक अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

धर्मांध कितीही मोठे झाले, तरी त्यांची वासनांध वृत्ती जगजाहीर होतेच !

कोरोना चाचणीच्या वेळी तरुणीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने एका व्यक्तीला सुनावली १० वर्षांची शिक्षा !

ही घटना २८ जुलै २०२० या दिवशी दुपारी बडनेरा येथील ‘मोदी ट्रॉमा केअर रुग्णालया’त घडली होती. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.

पुणे येथील विनयभंगातील आरोपीला अवघ्या ७२ घंट्यांत अटक आणि कारावासाची शिक्षा

अशाप्रकारे पुणे पोलिसांची तत्परता आणि न्यायालयाने दिलेला त्वरित निकाल गुन्हेगारांवर वचक निर्माण करेल. असे सर्वत्रच होणे अपेक्षित आहे !

इराणी महिला पत्रकाराने हिजाब काढून टाकत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करून महिलांना तसे अनुकरण करण्याचे आवाहन !

भारतातील तथाकथित महिलावादी नेत्या, संघटना, महिला आयोग आदी या इराणच्या महिला पत्रकाराला पाठिंबा देतील का ?

‘दया आवेदना’साठी घटना दुरुस्तीची आवश्यकता ! – उज्ज्वल निकम, अधिवक्ता

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर करण्यात येणार्‍या दयेच्या आवेदनावर सुनावणीसाठी कालावधी निश्चित करणारी घटना दुरुस्ती करावी.

लालफितीचा कारभार कधी पालटणार ?

पुढील काळात जर ही यंत्रणा सुधारायची असेल, तर प्रत्येक विभागाचे त्या स्तरावर मूल्यमापन, समयमर्यादा आणि उत्तरदायित्व निश्चित करूनच काम करावे लागेल.

बालहत्याकांडातील आरोपी सीमा गावीत आणि रेणुका शिंदे या बहिणींची फाशीची शिक्षा विलंबाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

सर्व प्रकारच्या यंत्रणांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यावरही फाशी न देऊ शकणारी शासकीय व्यवस्था गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करणार ?