येरवडा (पुणे) खुल्या कारागृहातून बंदीवान पसार !
बंदीवान पसार होतो, यातून कारागृह प्रशासनाचे अधिकारी झोपलेले असतात का ?
बंदीवान पसार होतो, यातून कारागृह प्रशासनाचे अधिकारी झोपलेले असतात का ?
तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी श्रद्धाच्या वडिलांनी ‘श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे.
या उपक्रमावर सर्व स्तरांतून टीका झाल्यामुळे आणि गेल्या वर्षी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुणे महानगरपालिका या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी फिरत्या विसर्जन टाक्यांच्या वापरावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
या वेळी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरि चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, गाडे कुटुंबीय, तसेच आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
क्षुल्लक कारणावरून हाणामारी करणार्या महिला हा समाजाचा संयम संपत चालल्याचे लक्षण ! समाजाचे मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक !
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे.
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे.
डावे आणि जिहादी यांना सध्याची मानवी व्यवस्था नष्ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेने केवळ अराजक आणि विध्वंसच केला आहे. साम्यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्कृतिक आधारावर आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांसाची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? प्रत्येक वेळी गोरक्षक जिवावर उदार होऊन गोमांस पकडून देतात.
यासाठी प्रशासनाने सक्षम ई.आर्.पी. (एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग) प्रणाली अवलंबली आहे. यामध्ये विवाह नोंदणी, प्रेक्षागृह, नाट्यगृह नोंदणी, ग्रंथालय व्यवस्थापन, माहिती अधिकार, पशूवैद्यकीय व्यवस्थापन इत्यादींसह विविध विभागांचा समावेश आहे.