कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवासाठीची नियमावली घोषित !
पुण्यात कोरोना संसर्गावर अपेक्षित असे नियंत्रण मिळाले नसल्याने येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना नव्या नियमावली अंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.
पुण्यात कोरोना संसर्गावर अपेक्षित असे नियंत्रण मिळाले नसल्याने येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना नव्या नियमावली अंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.
जगभरात थैमान घातलेल्या ‘झिका’ विषाणूचा शिरकाव पुरंदर तालुक्यातील (जिल्हा पुणे) गावात झाला असून तेथील ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एन्.आय.व्ही.) तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे का ? पोलीस विभागात पसरलेली ही लाचखोरीची कीड कायमची संपवण्यासाठी प्रामाणिक आणि नीतीवान पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे !
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपति ट्रस्ट आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांचा सरकारला प्रश्न.
कोरोनाच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे मार्चपासून फेरफार नोंदी, वारस नोंद, सातबारा उतारे, आठ-अ (हे भूमीशी संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे) या संबंधित नोंदी प्रलंबित होत्या.
पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले…
‘सायबर सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितले, सामाजिक माध्यमावर सायबर गुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास महिलांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. खासगी गोष्टी सामाजिक माध्यमावर पोस्ट किंवा शेअर करू नयेत.
व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे.
मेट्रो’मुळे पुण्याला नवी आणि आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोचले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, अजित पवार यांनी ३० जुलै या दिवशी केले…..
विदेशातील लोक वाईट शक्तींचे अस्तित्व मान्य करून त्याविषयी संशोधन करत आहेत, तर अंनिस याला थेट अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्येच अंधश्रद्धा पसरवत आहे. अशा अंनिसवर बंदी घालावी, असे सश्रद्ध हिंदूंना वाटते.