राहुल गांधी यांना ४ ऑक्टोबरला न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याच्या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी प्रविष्ट केला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या ‘अर्बन (शहरी) नक्षलवादा’ला पाठिंबा देणार्‍यांच्या विरोधात पुणे येथे हिंदुत्‍वनिष्‍ठांची मूकनिदर्शने !

अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी म्‍हणून पकडले गेले आहेत; एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्‍यांच्‍या विरोधात समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने पुणे येथे मूकनिर्दशने करण्‍यात आली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ करणारे २ जण अटकेत !; भोंगा वाजवल्याने रिक्शाचालकाच्या डोक्यात दगड घातला

समाजातील वाढती हिंसक मनोवृत्ती दर्शवणारी घटना !

मोदी सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला हिरवा कंदील !

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच हा विस्तारित मार्ग असणार आहे. हा संपूर्ण भुयारी मार्ग असेल आणि त्याची लांबी ५ किमी ४६ मीटर असेल अन् ३ भूमीगत स्थानके या मार्गावर असतील.

पुणे गणेशोत्सवातील पावित्र्य आणि संस्कृती जपण्याचे आवाहन !

या वेळी मिरवणुकीमध्ये गोंधळ घालणार्‍या मद्यपींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी केली. ‘सकाळ समूहा’ने आयोजित केलेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी व्यसनाधीनतेचा विषय प्रकर्षाने मांडला.

तळेगाव दाभाडे (पुणे) येथे ६ गोवंशियांना जीवनदान !

या प्रकरणी टेंपोचालक संतोष गीते याच्यासह रामचंद्र साळुंके, मनोज चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विजय मांडुळे यांनी तक्रार प्रविष्ट केली. गोवंशियांना ‘त्रिमूर्ती कामधेनू पालन संस्थे’त सोपवले.

पुणे येथील नगर रस्त्यावरील ‘फिनिक्स मॉल’ बाँबने उडवून देण्याची धमकी !

कुणीही उठतो आणि बाँब ठेवल्याची धमकी देतो, यावरून कुणालाही पोलीस आणि कायदा यांचे भय नाही, हेच लक्षात येते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : छताचे प्लास्टर कोसळून तरुणाचा मृत्यू; एस्.टी.च्या ताफ्यात २ सहस्र ४७५ नव्या बसगाड्या !…

भिवंडी येथील कारिवली भागातील घरामधील छताचे प्लास्टर अंगावर पडून किसन पटेल (वय १७ वर्षे) याचा मृत्यू झाला. ४ मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील एका सदनिकेत किसन त्याच्या कुटुंबासमवेत भाड्याने वास्तव्यास होता.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाचा पिंपरी-चिंचवड येथे विशाल मोर्चा !

पुण्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत ? याचे सर्वेक्षण तातडीने करावे, तसेच त्यांना शोधून त्वरित देशाबाहेर हाकलून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशा मागण्या केल्या.

प्रभु रामाच्या नावावरून राजकारण करणार्‍यांना येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हडपसर (पुणे) येथील श्रीराम चौकातील प्रभु श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा !