केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पुण्यातून १० जणांना अटक
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील ३२ शहरांमध्ये कारवाई करण्यात आली.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील ३२ शहरांमध्ये कारवाई करण्यात आली.
अवैध मशीद आणि मदरसा बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
या प्रकरणी इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१५ पासून चालू होता.
गुंजवणी नदीपात्रात मृतदेह फेकून आरोपीने अपघाताचा बनाव रचल्याचे अन्वेषणात उघड झाले. या प्रकरणी स्वप्नील खुटवड (वय ३० वर्षे) यांना कह्यात घेतले असून गणपत खुटवड (वय ५२ वर्षे) असे खून झालेल्यांचे नाव आहे.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एस्.के. यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा मिळावा, असा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र १६० गुंतवणूकदार अन् ठेवीदार यांनी मुंबई येथील विशेष न्यायाधीश एस्.सी. डागा यांच्या न्यायालयात केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसआड पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या वाढीचा दरही अधिक आहे.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे रॅपर्स, कागद इत्यादी कचरा त्यांनी गोळा केला. त्यानंतर लोहगडावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले.
हे निवेदन २६ सप्टेंबर या दिवशी दिले. या वेळी श्री तुकाई माता सेवा ट्रस्टचे सचिव श्री सागर तुपे, श्री गणेश मंदिर तुकाई दर्शन प्रतिष्ठानचे सल्लागार श्री दत्तात्रय कुलकर्णी, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज उपस्थित होते.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता !
१ सहस्र वारकर्यांचा एकमुखी निर्धार ! ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात घरोघरी प्रबोधन करण्याचे संमेलनात आवाहन !