(म्हणे) ‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग
जागतिक स्तरावर हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाविना पर्याय नाही !
जागतिक स्तरावर हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाविना पर्याय नाही !
या विवाहाविषयी कळल्यावर समाजातील अनेकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. अनेकांनी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली बेनाम यांच्या थेट घरावरच मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी हा विवाह सध्या स्थगित केला.
मराठी भाषाशुद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तळमळीने प्रयत्न केले; पण त्यांच्याच जन्मस्थळाच्या ठिकाणी शुद्धलेखनाची अशी दुरावस्था होणे दुर्दैवी ! मराठी भाषेचे अशा प्रकारे वाभाडे काढणार्या संबंधितांना शिक्षाही करायला हवी !
धर्मशास्त्र आणि हिंदु संस्कृती यांना धरून नसलेल्या या पाश्चात्त्य प्रथेला देवस्थानने प्रतिबंध करावा, अशी मागणी १८ मे या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आली आहे.
‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे !
नाशिक येथील जागृत देवस्थान त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुसलमानांनी बळजोरीने घुसून शिवपिंडीवर शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
अमेरिकी आस्थापन असलेल्या ‘स्टारबक्स’चा भारतातील व्यवसाय हा ‘टाटा’ उद्योगसमुहाच्या भागीदारीत चालू आहे. त्यामुळे आता ‘टाटा’ने त्यांना खडसावून विज्ञापन मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे !
केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या अराष्ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?
हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !
भारताला नेहमीच पाण्यात पहाणार्या युक्रेनचे खरे स्वरूप ओळखा ! सध्या रशियामुळे संकटात सापडलेल्या युक्रेनचे हे नाटक आहे, हे लक्षात घ्या !