हापुड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान युवकाने चंडीदेवीच्या मंदिरात केले नमाजपठण !
हिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीमुळेच कुणीही येतो आणि त्यांची तीर्थस्थळे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुणी हिंदू एखाद्या मशिदीत अशा प्रकारे मंत्रपठण किंवा आरती करण्याचा कधी विचारतरी करू शकतो का ?