हिंदु धर्म संपवण्याच्या ‘फॅक्टर्‍या’ (कारखाने) !

हिंदु धर्म संपवण्याच्या ‘फॅक्टर्‍या’ (कारखाने) !

सहस्रो मोठी आस्थापने ख्रिस्तीकरण आणि इस्लामीकरण यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत अन् त्यातून सुटण्याचा मार्ग सध्या तरी उपलब्ध नाही. एक तर ही आस्थापने बंद करावी लागतील किंवा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अन्य पर्याय नाही.

वारकरी आणि ‘पवार’करी

वारकरी आणि ‘पवार’करी

‘विठ्ठल’ या लोकदैवताचे विष्णु हे वैदिकीकरण असल्याचे लेखक रा.चि. ढेरे, लेखिका दुर्गा भागवत वगैरे म्हणत असले, तरी ते तसे नाही; कारण त्यांचा हा सिद्धांत आर्य आक्रमणावर पूर्णपणे बेतलेला नसला, तरी साम्यवाद आणि समाजवाद यांनी पेरलेल्या वर्ग विभागणीत अन् वर्गसंघर्षात आहे.

‘हात कातरो खांब’ आणि गोव्यातील ‘इन्क्विझिशन (धर्मच्छळ)’चे संदर्भासहित सत्य

‘हात कातरो खांब’ आणि गोव्यातील ‘इन्क्विझिशन (धर्मच्छळ)’चे संदर्भासहित सत्य

चर्च केलेल्या कृत्यांची स्वीकृती देत नाही आणि क्षमाही मागत नाही, ही वस्तूस्थिती आहे. गोव्यात हिंदूंचा, मुसलमानांचा, ज्यूंचा जो नरसंहार केला, त्याची चर्च क्षमा मागणार नाही आणि स्वीकृतीही देणार नाही, हे सत्य आहे. 

टिपू सुलतानने छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेमका कोणता आदर्श घेतला ?

टिपू सुलतानने छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेमका कोणता आदर्श घेतला ?

टिपू सुलतानने ४ लाख हिंदूंचे (त्यात मारलेले मेलेलेही होते) इस्लामीकरण केले. असंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या हिंदवी साम्राज्याविरुद्धही तो लढला. काही करू शकला नाही, तो भाग वेगळा.

‘शोषक-शोषित’ विचारसरणी आणि एकतर्फी कायद्यांमुळे होत असलेला धंदा !

‘शोषक-शोषित’ विचारसरणी आणि एकतर्फी कायद्यांमुळे होत असलेला धंदा !

‘शोषक-शोषित’ यांच्यात समानता आणण्याच्या नावाखाली होत असलेला धंदा थांबवण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का ?

समता आणि समन्याय यांतून समानता खरेच शक्य आहे ?

समता आणि समन्याय यांतून समानता खरेच शक्य आहे ?

समता आणि समन्याय यांतून समानता आणण्याचे प्रयत्न जगभर झाले, त्याच्या अगदी विपरीत भारतात झाले. ‘आमच्यावर अन्याय झाला; म्हणून आम्हालाही अन्याय करण्याचा हक्क आहे’, ही मानसिकता वैध आणि कायदेशीर होईल. समानतेचा कायम उद्घोष करणार्‍यांना ती आलेलीच नको, ही वस्तूस्थिती आहे.

हिंदूंमध्ये दोष नेमका कुठे आहे ?

हिंदूंमध्ये दोष नेमका कुठे आहे ?

सांस्कृतिक विस्तारवाद करणारे पंथ आणि हिंदु धर्म यांना एकाच समान पातळीवर ठेवण्याची चूक राज्यघटना करते. चारा खाणारी गाय आणि गाय खाणारे श्वापद एकाच ठिकाणी आणून ठेवते. परिणाम व्हायचा तोच होतो.

काय लाभ ?

काय लाभ ?

‘१९ वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे याचा देशाला काय लाभ ?’,असा प्रश्न विचारणार्‍यांनी फक्त पाठांतर पद्धतीचा अभ्यास केला, तरी अचंबित व्हायला होईल !

शंकराचार्य, शाही इमाम आणि निधर्मी लोकशाही !

शंकराचार्य, शाही इमाम आणि निधर्मी लोकशाही !

‘लोकशाहीचे तीनही स्तंभ इस्लामला आणि मुसलमानांना प्रचंड घाबरतात.’ राज्यघटना पहा, सरकारचे निर्णय पहा, प्रशासकीय निर्णय पहा आणि न्यायालयाचे निर्णय / निकाल पहा. हे म्हणणे पटेल.

इस्लामची चिकित्सा आवश्यक !

इस्लामची चिकित्सा आवश्यक !

‘शिक्षण मिळाले नसल्याने आतंकवादी सिद्ध होतात’, हे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पूर्वी चालवले जात होते; पण अनेक आतंकवादी उच्चशिक्षित निघाल्याने त्याला तडा गेला. आता एकच दुवा शिल्लक रहातो, तो इस्लामचा.