SRSmahotsav Delhi 2025 : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !
या वेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वर्ष २०२६ चे सनातन पंचांग, सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ‘सनातन प्रभात’चे हिंदी पाक्षिक भेट देण्यात आले.