
रायपूर (छत्तीसगड) – २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड समन्वयक श्री. हेमंत कानस्कर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय घरवापसी अभियानाचे प्रमुख श्री. प्रबल प्रताप जुदेव आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. कमल बिस्वाल यांनी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची भेट घेऊन त्यांना देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.
Honourable Chief Minister of Chhattisgarh Shri Vishnu Deo Sai granted an audience to Shri Kamal Biswal and Shri Hemant Kanaskar, during which he was gifted a copy of the latest issue of Sanatan Prabhat Hindi periodical and Sanatan Almanac.
An invitation to the Sanatan Rashtra… pic.twitter.com/uprAs4jXpA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 27, 2025

या वेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वर्ष २०२६ चे सनातन पंचांग, सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ‘सनातन प्रभात’चे हिंदी पाक्षिक भेट देण्यात आले. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी नवी देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित