(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

सारंगड (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील सारंगड येथे नुकत्याच पार पडलेल्या विराट हिंदु संमेलनात १४० मुसलमानांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. प.पू. अजय उपाध्याय यांच्या वंदनीय उपस्थितीत हा ‘घरवापसी’ कार्यक्रम पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी ‘अखिल भारतीय घरवापसी अभियान’चे प्रमुख श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्व १४० मुसलमान बांधवांचे पाय धुऊन सनातन धर्मात विधीवत् स्वागत केले.

१. श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी या वेळी सांगितले की, सनातन धर्म ही केवळ श्रद्धा नसून एक उत्कृष्ट जीवनपद्धत आहे. सनातन धर्म समरसता, प्रेम आणि सत्याचा मार्ग यांवर चालण्याची शिकवण देतो. ‘घरवापसी’ हे केवळ एक अभियान नसून राष्ट्रनिर्मितीचे कार्य आहे.
२. याप्रसंगी छत्तीसगड राज्याच्या ‘घरवापसी’ अभियानाच्या संयोजिका श्रीमती अंजू गबेल यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील युवकांनी आपला धर्म आणि संस्कृती यांसाठी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.
🇮🇳 140 Muslims return to Hinduism in Chhattisgarh ‘Ghar Wapsi’ Event!
📍 Sarangarh | Viraat Hindu Sammelan
➡️ Ceremony held in presence of Param Pujya Ajay Upadhyay
➡️ Shri @prabaljudevBJP washed their feet, welcoming them into Sanatan Dharma
🕉️ “Ghar Wapsi is not a campaign,… pic.twitter.com/0AjZ4Ydjap
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 1, 2025
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपत्त्याला अटक
अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Sri Mahakaleshwar Temple : उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराकडे आहे ४७२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि ३०० कोटी रुपयांचे सोने-चांदी !
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप