नवाब मलिक यांना २ मासांसाठी जामीन !
वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना जामीन देण्यात आल्यामुळे ‘ईडी’कडूनही विरोध करण्यात आलेला नाही. नवाब मलिक यांना मूत्रपिंडाचा आजार आहे.
वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना जामीन देण्यात आल्यामुळे ‘ईडी’कडूनही विरोध करण्यात आलेला नाही. नवाब मलिक यांना मूत्रपिंडाचा आजार आहे.
पक्षांतर बंदीचा धोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘व्हिप’ काढला असता, तर पक्षातील दोन गटांमुळे त्याचे उल्लंघन झाले असते आणि कारवाई होऊ शकली असती. ‘राष्ट्रवादी पक्षाने ‘व्हिप’ न काढून स्वतःच्या खासदाराचे सदस्यत्व वाचवले का ?’, असाही प्रश्न निर्माण होतो.
पाकिस्तानमधील अनेक प्रांतांमध्ये उठावासारखी स्थिती असून पाकिस्तानचे तुकडे होण्याचीही शक्यता असल्याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्यक आहे. या स्थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करावा. असे झाल्यास तो जागतिक स्तरावरील मुत्सद्देगिरीचा एक उत्कृष्ट नमुना ठरेल !
फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी द्यावे
गेली ६ वर्षे मणीपूरमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्टच्या सायंकाळी लोकसभेत केला.
अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती
कुकींच्या मागण्या मान्य न केल्याने घेतला निर्णय !
‘कुकी पीपल्स अलायन्स’च्या २ आमदारांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिलेले समर्थन मागे घेतले !
इंडिया’च्या बैठकीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकर्यांच्या हितासाठी विमा योजना लागू करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे, तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपचार नागरिकांना विनामूल्य करण्याच्या मागणीस मान्यता दिल्याने ….
भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.