
मुंबई – काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोलेे यांनी दिली आहे. ‘इंडिया’च्या बैठकीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.
#ShivSena to host the third meeting of the opposition bloc I.N.D.I.A in Mumbai on August 31 to September 1.
Watch: https://t.co/UApLoZZzc2 pic.twitter.com/93SGngMLxs
— editorji (@editorji) August 5, 2023
मुंबई लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्या मुख्य सूत्रधारांवर गुन्हे नोंदवा अन्यथा जनआंदोलन करू !
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !