अशी मागणी का करावी लागते ?
सुफी इस्लामिक बोर्ड संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘बंदी न घातल्यास आंदोलन करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.
सुफी इस्लामिक बोर्ड संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘बंदी न घातल्यास आंदोलन करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.
देहलीच्या बाहेर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. या वेळी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणार्यांच्या विरोधात हिंदू कायदेशीर कारवाई करत बसतात, तर मुसलमान तरुणीवर खर्या अर्थाने प्रेम करणार्या हिंदु तरुणांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना धर्मांध ठार करतात, हे लक्षात घ्या !
तरुणीचे लैंगिक शोषण करत गर्भवती केल्यानंतर मारहाणीमुळे गर्भपात ! सातत्याने अशा घटना देशात घडत असतांना एकही मुसलमान नेता, मौलवी, मुसलमान संघटना पुढे येऊन संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !
अवैध पशूवधगृह बंद करण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?
येथे हिंदु तरुणी ज्योती दहियाने महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.
पोलिसांच्या घरांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.
आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.
काही कैद्यांनी कारागृहामधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारागृह प्रशासनाला त्यांच्या विरोधात बळाचा वापर केल्यावर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.