मुसलमान पतीकडून हिंदु पत्नीला उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी दबाव अन् मारहाण

अशा घटनांविषयी निधर्मीवादी मौन बाळगतात !

महंमद इर्शाद खान आणि ज्योती दहिया

शहडोल (मध्यप्रदेश) – येथे हिंदु तरुणी ज्योती दहिया हिने २ वर्षांपूर्वी महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.

 (सौजन्य : नवभारत टाइम्स)

याविषयी ज्योतीने पोलिसांत तक्रार केल्यावर महंमद इर्शाद याला अटक करण्यात आली आहे.