हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणार्यांच्या विरोधात हिंदू कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात, तर मुसलमान तरुणीवर खर्या अर्थाने प्रेम करणार्या हिंदु तरुणांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना धर्मांध ठार करतात, हे लक्षात घ्या !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुणीशी प्रेम करणार्या सागर नावाच्या तरुणाचा भाऊ शिवम् याला तरुणीचा भाऊ, पिता आणि अन्य ५ जणांनी ठार केल्याची घटना समोर आली आहे. शिवम्’च्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो जाळण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
@bijnorpolice for information and necessary action please.@digmoradabad https://t.co/k3hJeXVsqT
— ADG Zone Bareilly (@adgzonebareilly) November 27, 2020
प्रकरण के सम्बन्ध में थाना को0शहर पर मृतक के भाई की तहरीर पर अभि0 नसीम आदि 04 नफर के विरूद्व अभियोग पंजीकृत किया गया है। आवश्यक विधिक कार्यवाही की जा रही है।
— Bijnor Police (@bijnorpolice) November 27, 2020
शिवम्’चा भाऊ वासु याने सांगितले की, त्याचा दुसरा भाऊ सागर याचे शेजारी रहाणार्या मुसलमान तरुणीवर प्रेम होते आणि त्यातूनच त्याने तिला पळवून नेले होते. ५ मासांपूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली होती. तो अद्याप कारागृहात आहे. तरुणीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले; मात्र ती गर्भवती होती. शिवम् सागर याचे समर्थन करत होता. यामुळेच मुसलमान तरुणीच्या कुटुंबियांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी नसीम, नफर, असगर, नईम, एजाज आणि आरिफ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !