राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई मोहीम
६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत
६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत
अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे काम असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते !
रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला
ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवणार्या काही ‘केअरटेकर एजन्सी’ अपप्रकार करत असल्याचे आढळले आहे. त्यांचा शोध घेऊन, त्यांची सखोल चौकशी करून दोषी असणार्या एजन्सीवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
भाजपने तेथे मतपेटीच्या पलीकडे जाऊन बंगालच्या हिंदूंना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य करावे, इतकीच अपेक्षा !
‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणेेच्या (सीबीआयच्या) कार्यक्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच निवाडा आला. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने सीबीआयचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे.
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून हे करणे जनतेला अपेक्षित आहे !
कुडाळ – येथील बाजारपेठेत गांजासदृश वस्तू विकतांना दोघे आढळून आले होते. हे प्रकरण उघड करणार्या तरुणांना धमक्या दिल्या जात आहेत.
आजही बृहन्मुंबई पोलीसदलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना १२ ते १४ घंटे काम करावे लागते. वास्तविक सातत्याने कामाचे एवढे घंटे, तसेच सततचा ताणतणाव यांमुळे पोलीस कर्मचार्यांना निवासाच्या चांगल्या सुविधा पुरवणे शासनाचे दायित्व आहे; परंतु….