Putin On PM Modi : पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रहिताच्या निर्णयावरून धमकावले जाऊ शकत नाही ! – रशियाचे राष्ट्रपती पुतिन
पुतिन पुढे म्हणाले की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सतत विकसित होत आहेत आणि याची हमी पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे.
पुतिन पुढे म्हणाले की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सतत विकसित होत आहेत आणि याची हमी पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे.
याचाच अर्थ काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची मोकळीक देण्यात आली होती आणि आजही ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे दंगली होत आहेत. देशाला दंगलमुक्त करण्यासाठी देश काँग्रेसमुक्त करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !
भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.
भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर केले.
एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबरच्या सकाळी भारतीय नौदलातील सर्व सैनिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आता यावरून कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी कंपूने भारतीय नौदलाचे भगवेकरण होत असल्याची आवई उठवण्यास आरंभ केला, तर आश्चर्य वाटू नये !
मालवण येथील समुद्रकिनार्यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या ४५ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलदिन सोहळा नौदलाच्या तळापासून अन्य ठिकाणी साजरा होत आहे. याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून जिल्ह्यासाठी हा सोहळा सुवर्णक्षण ठरणार आहे !