
मुंबई – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयावर आपले नाव निर्विवादपणे कोरले आहे. देशभरातील मतदारांनी मोदीजींच्या नेतृत्वावर उमटवलेली पसंतीची मोहोरही या विजयातून ठळक झाली आहे. प्रत्येक जागतिक मंचावर मोदीजींनी भारताची प्रतिष्ठा उंचावली, भारताच्या संस्कृती आणि परंपरेची नवतेशी घातलेली अनोखी सांगड आणि जगाला त्याची ओळख करून देत संस्कृतीची शान उंचावण्याचा निरपेक्ष प्रयत्न केला आहे. यांमुळे भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर केले.
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन