तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !

पनवेल – शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन महिलेला तलाक देण्याची धमकी देणे अन् मारहाण करणे या प्रकरणी तिघांविरोधात पनवेल येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.