
नवी देहली – येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी देहली न्यायालयाने गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणात आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन याला दोषी ठरवले आहे; मात्र कटाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याला १४ जुलै या दिवशी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद