भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता ! – POK Activist On IndiaPak War
पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला दावा
पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला दावा
कारगिल युद्ध भारतावर लादणारे मुशर्रफ सन्मानपात्र वाटणार्या साम्यवाद्यांना कायमचे पाकमध्ये पाठवा !
कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे.
तालिबानने हा चांगला निर्णय घेतला आहे, आता त्याने पाकला पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देण्यासाठीही दबाव आणावा !
पाकिस्तानचा हास्यास्पद निर्णय ! ज्या देशाला ‘आतंकवाद्याचा कारखाना’ असल्यावरून जगाने ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, तो देश एका देशाच्या पंतप्रधानाला आतंकवादी घोषित करतो, याहून मोठा विनोद कोणता असेल ?
पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मुलींची हीच स्थिती आहे. याविषयी कुणीही आवाज उठवत नाही, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव !
पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी आक्रमण केल्याची घटना २० जुलैला घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेचे आकडे समोर आले असून त्यानुसार देशातील हिंदूंची लोकसंख्या ३८ लाख झाली आहे. हिंदू आता पाकिस्तानमधील सर्वांत मोठा अल्पसंख्यांक समुदाय बनला आहे.
शीतयुद्ध काळामध्ये असणारे हे देश पुन्हा एकदा एकत्र येतांना दिसत आहेत. अर्थात् यामध्ये पाकिस्तानचे योगदान आता किमान पातळीवर राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.