Pakistani National Arrest : डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेत पाकिस्तानी नागरिकाला अटक
पाकिस्तानी नागरित जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी ते तेथील समाज आणि राजकारणी यांच्यासाठी धोकादायक असतात, याचे उदाहरण !
पाकिस्तानी नागरित जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी ते तेथील समाज आणि राजकारणी यांच्यासाठी धोकादायक असतात, याचे उदाहरण !
बांगलादेशातील घटनांमागे पाकिस्तान आणि अमेरिका आहे, असा आरोप बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अमेरिकेत वास्तव्य करणारे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी भारतातील काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
निज्जरच्या हत्येनंतर कॅनडात झालेल्या अनेक आंदोलनांत राव याचा सक्रीय सहभाग होता. राव हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानमधील राजकीय मतभेद संयुक्त अरब अमिरातपर्यंत पोचू नयेत, अशी अमिरातची इच्छा आहे.
पाकने कितीही आरोप केले, तरी जगाला सत्य काय ते ठाऊक आहे. उलट अशा दाव्यांमुळे पाकचेच जगभरात हसे होत आहे !
‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीनुसार पाकिस्तानी जनतेचे असे वर्तन त्या देशाचे नि राज्यकर्त्यांचे चारित्र्यच दाखवते, हे लक्षात घ्या !
पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ?
आता गांधीवाद पुष्कळ झाला. पाकिस्तानला ‘एक गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करावा’, या गांधीवादाने नव्हे, तर ‘जशास तसे’ उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले.
मुसलमान ज्या देशात अल्पसंख्य असतात, तेथे ते अन्य धर्मियांना लक्ष्य करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात तेथे ते आपापसांत हिंसाचार करतात ! हिंसाचार करणे हीच त्यांची वृत्ती आहे !
जो पाकिस्तान अन्य इस्लामी देशांमध्येही कारवाया करतो, तो हिंदुबहुल भारतात कारवाया केल्याविना कधीतरी राहू शकेल का ?