(म्हणे) ‘सरकार ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या विरोधात पोलीस बळाचा वापरत करत आहे !’ – मनोज परब, नेता, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’
मनोज परब म्हणाले, ‘‘आर्.जी.’ राजकारणात उतरत असल्याने याला अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे.’’
मनोज परब म्हणाले, ‘‘आर्.जी.’ राजकारणात उतरत असल्याने याला अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे.’’
येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.
केवळ गुन्हे नोंद करून सरकारने थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबवे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
मेळावली, सत्तरीनंतर आता सांगे येथे आयआयटी प्रकल्पास विरोध होत आहे. सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशासकीय संस्था आणि कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक झाली.
दक्षिण आफ्रिकेतील हिंदु पुजारी अंत्यसंस्काराच्या वेळी अधिक शुल्क वसूल करत आहेत, जे योग्य नाही, अशी पोस्ट दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथील क्लेयर इस्टेट क्रिमेटोरियमचे प्रदीप रामलाल यांनी सामाजिक माध्यमांत केला आहे.
पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?
चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !
शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आणि किती जण साम्यवादी आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !
विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेनंतर रशियामध्ये राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक राजधानी मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत. रशियातील सुमारे १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
‘‘प्रदूषणकारी आणि लोकांच्या आरोग्याच्या जिवावर उठणारा हा प्रकल्प राबवतांना स्थानिक लोकांना विश्वासात घेतले जात नाही. नगरपरिषदेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे.