सिंघू सीमेवर स्थानिक नागरिकांकडून आंदोलनकारी शेतकर्यांच्या विरोधात निदर्शने

नवी देहली – येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.
स्थानिक नागरिकांनी म्हटले की, शेतकर्यांच्या चालू असलेल्या आंदोलनामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच ट्रॅक्टर मोर्च्यामुळे झालेल्या हिंसाचारामुळे भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !