
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आतंकवादी आणि त्यांचे प्रमुख यांच्यासाठी सीमेपलीकडील भूमीसुद्धा सुरक्षित नाही. भारताने पाकमध्ये घुसून कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने शौर्य आणि प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली. भारतात आतंकवादी कारवाया करणार्यांची काय परिस्थिती होईल, हे आता जगाने पाहिले आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथील संरक्षणदलाच्या एका कार्यक्रमात सांगितले.
https://twitter.com/DefenceMinIndia/status/1921476949047980089
‘ब्रह्मोस’ अपने आप में एक ‘मैसेज’ है। pic.twitter.com/3Rh9ZbT5Gh
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 11, 2025
‘आतंकवाद्यांवर ठोस कारवाई चालू रहाणार आहे’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. येथील ‘ब्राह्मोस एयरोस्पेस इंटीग्रेशन आणि टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर’चे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. त्या वेळी ते बोलत होते.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न