
मुंबई, ११ ऑगस्ट (वार्ता.) – लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोहल्ल्यात ९० टक्के मतदान महाविकास आघाडीला करण्यात आले. मौलवींनी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले. लोकसभेत महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागा ‘व्होट जिहाद’मुळे जिंकल्या. ‘इ.व्ही.एम्.’ वर आक्षेप घेणारे ‘व्होट जिहाद’विषयी गप्प का ? असा प्रश्न महाराष्ट्राचे मत्सव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी ११ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !