(‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणजे एखाद्या आस्थापनाच्या किंवा उत्पादनाच्या प्रचारासाठी निवडलेली व्यक्ती)

अहिल्यानगर – अभिनेते आमीर खान हे ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आहेत. (अभिनेते आमीर खान यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी तिसर्यांदा गौरी स्प्रॅट यांच्याशी नुकतेच लग्न केले आहे. आधीच्या २ पत्नींना त्यांनी घटस्फोट दिला. त्यांच्या तिन्ही पत्नी हिंदु आहेत.) हिंदु समाजातील तरुणांनी आमीर खान यांचे चित्रपट पाहू नयेत, असे आवाहन मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. ते शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. या वेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील उद्गार काढले.
"Actor Aamir Khan is the 'brand ambassador' of 'Love Jihad' – boycott his movies!"
– Maharashtra Minister Nitesh RaneFans must ask other actors and actresses why they always remain silent on 'Love Jihad', which brainwashes Hindu women and destroys their lives!
आमीर खान I नितेश… pic.twitter.com/SqcomokQpR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2026
ते पुढे म्हणाले,
१. श्रीराममंदिरतील दान चोरीविषयी बोलणारे हज घोटाळ्याविषयी गप्प का ? इतर धार्मिक संस्थांमध्ये होणार्या घोटाळ्यांविषयी ते का बोलत नाहीत ? श्रीराममंदिराच्या सूत्रावर राजकारण करणार्यांनी जनतेसमोर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी.
२. हिंदु तरुण कुणाला आपला आदर्श मानत आहेत ? त्यांनी काळजीपूर्वक ठरवले पाहिजे की, कुणाचे चित्रपट पहावेत आणि कुणाला किती पाठिंबा द्यावा ?
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
मराठी नामफलक न लावणार्या मुंबईतील ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांवर कारवाई !
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी
शिंगवे (पुणे) येथे धर्मांधाकडून ४ वर्षीय बालिकेचा विनयभंग !