अमेरिकेच्या करवाढीचा उपयोग मत्स्यव्यवसाय बळकटीकरणासाठी करूया ! – नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

अमेरिकेच्या करवाढीचा उपयोग मत्स्यव्यवसाय बळकटीकरणासाठी करूया ! – नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

या वेळी नीतेश राणे म्हणाले, ‘‘आपला मत्स्यव्यवसाय हा केवळ निर्यातीवर अवलंबून नाही. अमेरिकेच्या व्यतिरिक्त युरोप आणि व्हिएतनाम येथे मत्स्य उत्पादनाची निर्यात करण्याची संधी आहे

Malegaon Blast Verdict : मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राजकारण्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया 

Malegaon Blast Verdict : मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राजकारण्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया 

काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Shani Shingnapur Temple : श्री शनिशिंगणापूर देवस्थानाने ११४ मुसलमान कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले !

Shani Shingnapur Temple : श्री शनिशिंगणापूर देवस्थानाने ११४ मुसलमान कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले !

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या मागणीला यश !
मंत्री नीतेश राणे यांनीही केली होती मागणी !

मुंबईच्या किनारपट्टीची सुरक्षा आणि पहारा यांत वाढ !

मुंबईच्या किनारपट्टीची सुरक्षा आणि पहारा यांत वाढ !

कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मासेमार नौकांच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर पडताळणी वाढवण्यात आली आहे.

७० देशांतील राजदूतांची पहलगाम आतंकवादी आक्रमणातील मृतांना श्रद्धांजली !

७० देशांतील राजदूतांची पहलगाम आतंकवादी आक्रमणातील मृतांना श्रद्धांजली !

२९ एप्रिल या दिवशी राजभवन येथे विविध देशांच्या राजदूतांचा स्वागत सोहळा साधेपणाने करण्यात आला. त्या वेळी ही श्रद्धांजली वहाण्यात आली.

महाराष्ट्रातही आता जहाज बांधणी होणार ! – नीतेश राणे, बंदरे विकासमंत्री

महाराष्ट्रातही आता जहाज बांधणी होणार ! – नीतेश राणे, बंदरे विकासमंत्री

जहाज बांधणीच्या क्षेत्रात महाराष्ट्राची १८ सहस्र कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि ३ लाख ३० सहस्र नोकर्‍यांची निर्मिती होईल, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

राज्यांनी ‘एल्ईडी’द्वारे मासेमारीवर प्रतिबंध घालावा ! – राजीव रंजन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री

राज्यांनी ‘एल्ईडी’द्वारे मासेमारीवर प्रतिबंध घालावा ! – राजीव रंजन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री

महाराष्ट्र राज्यात ‘एल्ईडी’ दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी आहे. ‘एल्ईडी’ दिवे किंवा विविध कलाकुसरीचे दिवे यांद्वारे मासेमारी करण्यावर अन्य राज्यांनीही बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिले.

देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही ! – नीतेश राणे, मत्सव्यवसाय मंत्री

देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही ! – नीतेश राणे, मत्सव्यवसाय मंत्री

ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदु नाव धारण करून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून त्याला पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही.

Nitesh Rane On Fisheries : येत्या काही वर्षांत महाराष्ट्र मासेमारीत पहिल्या ३ क्रमांकामध्ये येईल ! – नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

Nitesh Rane On Fisheries : येत्या काही वर्षांत महाराष्ट्र मासेमारीत पहिल्या ३ क्रमांकामध्ये येईल ! – नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

या वेळी राज्यातील प्रमुख मासेमारांनी मंत्रालयात येऊन या निर्णयाविषयी नीतेश राणे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

मांडवा जेटीजवळील बोट अपघाताची विभागीय चौकशी होणार !

मांडवा जेटीजवळील बोट अपघाताची विभागीय चौकशी होणार !

सायंकाळी ५.३० वाजता ही दुर्घटना घडली. या वेळी बोटीतील १३० प्रवाशांना अन्य बोटीत घेऊन काठावर आणण्यात आले.