सततच्या पावसाने हानी झालेल्या पिकांसाठी निकष ठरवून हानीभरपाई देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अतीवृष्टीमुळे मिळणार्‍या अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांविषयी सदस्य नारायण कुचे यांनी २१ डिसेंबर या दिवशी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तिला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात ६ वर्षांत १९ सहस्र ६३७ कोटींची हानीभरपाई !

तीव्र हवामान घटना, पूर आणि चक्रीवादळे यांमुळे सर्वाधिक बाधित झालेले नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नाशिक आणि सांगली या प्रत्येक जिल्ह्याला १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक हानीभरपाईची रक्कम देण्यात आली आहे

मंडौस चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या काही भागांत मुसळधार पाऊस: जनजीवन विस्कळीत

तमिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात ११ ते १४ डिसेंबरला मुसळधार पावसाची शक्यता !

चक्रीवादळामुळे नाशिक, जळगाव, धुळे येथील काही भागांपर्यंत पावसाची शक्यता राहील. पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सिद्ध होणार्‍या ‘मंडौस (MANDOUS)’ चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता आहे.

दक्षिणेकडील ३ राज्यांमध्ये ‘मंडौस’ चक्रीवादळाची शक्यता  

तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेश येथे हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

रशियामध्ये ४८ सहस्र वर्षांपूर्वीचा प्राणघातक ‘झोंबी’ विषाणू सापडला !

रशियातील शास्त्रज्ञांची एक तुकडी या प्राणघातक विषाणूचा अभ्यास करत आहे. हवेतून या विषाणूचा प्रसार झाल्यास हा जगासाठी मोठा धोका ठरू शकतो.

शहापूर तालुक्यात काही गावांत भूकंपाचे हादरे

मागील ६ ते ७ दिवसांपासून शहापूर तालुक्यातील सोगाव, वेहळोली, कानडी, कानवे, चेरवली आणि किन्हवली या गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याचे जाणवत आहे.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के देहलीसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले.

कोकणात ८१० चक्रीवादळ निवारा केंद्रांना सरकारची संमती !

प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले !