‘इस्रो’ने जोशीमठाची भूमी खचत चालल्याची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे संकेतस्थळावरून हटवली !
उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही
उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही
जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया
‘निसर्गावर घाला घालून तथाकथित विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर पुढे विनाश अटळ आहे’, हे स्पष्ट आहे. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा निसर्ग प्रत्येक वेळेला मनुष्याला धडा शिकवत राहील. जे नैसर्गिक आहे, ते तसेच ठेवणे आवश्यक आहे.
जोशीमठ येथील तडे गेलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना चिन्हांकित करत आहे. आतापर्यंत ६७८ घरे, दुकान, उपाहारगृहे आदींना चिन्हाकिंत करण्यात आले आहे. ती पाडण्यात येणार आहेत.
जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !
कर्णप्रयाग येथेही भूस्खलन
‘येणार्या आपत्काळात जगात अधिकाधिक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येतच रहाणार आहेत’, असे द्रष्टे आणि संत यांनी सांगून ठेवले आहे. संपूर्ण जग सध्याचा याचा अनुभव घेत आहे. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता आणि संतांचा द्रष्टेपणा लक्षात येतो !
‘मानव कितीही शक्तीमान (‘सुपर पॉवर’) झाला, तरी निसर्गाच्या शक्तीपुढे तो काहीच करू शकत नाही’, हे सार्या जगाला यातून पुन्हा एकदा शिकायला मिळत आहे.
‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.
विदर्भातील सतत पडणार्या पावसामुळे बाधित शेतकर्यांना राज्यशासनाने प्रथमच ७५० कोटी रुपयांचे साहाय्य दिले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली.