मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३ कुकी आतंकवादी ठार !

उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला.

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

‘एन्.आय.ए.’च्‍या कारवाईत आतंकवाद्यांचा ‘इस्‍लामिक स्‍टेट’ स्‍थापन करण्‍याचा उद्देश उघड !

अटक केलेले आरोपी उच्‍चशिक्षित आहे. या आरोपींनी ‘आयटी’, ‘सायबर’, विस्‍फोटक आणि बाँबस्‍फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्‍याचे अन्‍वेषणातून उघड झाले आहे. या आरोपींचे ‘हँडलर’ विदेशात बसले आहे. त्‍यांना विदेशातून पैसा मिळत होता.

नेहा उपाख्य मेहर हिने १२ हिंदु पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्‍लील छायाचित्रे काढून फसवले !

हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !

भारताच्या इस्लामीकरणासाठीच लव्ह जिहादचे षड्यंत्र ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मुसलमान गुन्हे करतात; कारण त्यांचे पुढारी त्यांच्यासाठी उभे रहातात. हिंदूंच्या नेत्यांनी हिंदूंसाठी उभे रहायला हवे. हिंदू एकत्र येत नाहीत, तोपर्यंत प्रश्‍न सुटणार नाहीत. जेथे आहोत, तेथे हिंदू म्हणून लढायला शिका.

काँग्रेसेचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना श्री कल्कि मंदिर बांधण्यास न्यायालयाची अनुमती !

हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करणारे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार्‍या धर्मांधांना हिंदूंनी त्यांच्या भूमीत मंदिर बांधल्यावर पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !

‘अनअकॅडमी’ आस्थापनाने पंतप्रधानांचा अवमान करणार्‍या करण संगवान या शिक्षकाला कामावरून काढले !

वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे.

उत्तराखंडमध्ये मुसलमान विक्रेते ओळख लपवून करत आहेत फळांच्या रसाची विक्री !

चौकशी करून कारवाई करण्याची हिंदु जनजागरण मंचची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात प्राणत्याग करणार्‍यांचा सन्मान करण्याची मागणी !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडे प्रस्ताव !

‘चंद्रयान-३’च्या ‘लँडर विक्रम’ने अल्प केला वेग !

भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे.