
पुणे – हिमाचल प्रदेशातून एका कुटुंबास पुणे शहर दाखविण्याच्या बहाण्याने घेऊन येणार्या वाहनात चरस असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळताच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी येथे सापळा रचून वाहन चालक वीरेंद्र शर्मा याला पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडून ११ लाख ४३ सहस्र रुपये मूल्याचा एक किलो ९०५ ग्रॅम चरस, २ भ्रमणभाष आणि गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात एन्.डी.पी.सी. कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे.
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk