‘रामकृष्ण हरि, वाजवा तुतारी’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांचे ढोंग उघडे पडले !

शरद पवार हे तर ‘स्वतः यंदाच्या आषाढी वारीत पायी चालतील’, अशा प्रकारे वातावरण निर्माण केले गेले. यंदाच्या गणेशोत्सवात शरद पवार हे ३० वर्षांनंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते.

जगभरातील हिंदूंवर होणारे अत्याचार हे जिहाद्यांकडे दुर्लक्ष केल्याचेच फळ ?

बाटलेले हिंदू ज्यांनी इस्लाम स्वीकारला, तेच आज काश्मीरमध्ये जिहादी म्हणून हिंदूंचाच गळा कापत आहेत, म्हणजेच तत्कालीन हिंदूंनी परकीय आक्रमकांना तीव्र विरोध न केल्याने कर्मफलन्याय भोगावा लागत आहे का ?

रामद्रोह करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई का नाही ?

नुकतेच शरद पवार यांना पू. संभाजी भिडेगुरुजींविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘संभाजी भिडे कोण आहेत ? त्यांची ‘औकात’ (लायकी) नाही.’’ हेच शरद पवार मात्र ज्ञानेश महाराव यांची लायकी मानतात

कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना सांभाळा !

नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप असल्याने ‘प्रशासक’ म्हणून काम करणार्‍या अधिकार्‍यांचा कारभार नकोसा झाल्याचे चित्र यवतमाळ नगर परिषदेत सध्या दिसत आहे…

‘मॉलीवूड’नंतर (मल्याळम् चित्रपटसृष्टीनंतर) आता केरळच्या राजकारणातही ‘मी टू’ असल्याचे उघड !

केरळमधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी आरोप केला, ‘त्यांनी व्ही.डी. सथीसन यांनी केलेली मागणी मान्य न केल्याने तिचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रहित करण्यात आले.’ त्यांनी व्ही.डी.सथीसन यांच्यावर ‘कास्टिंग काऊच’ चा आरोप केला आहे.

श्राद्धाऐवजी अन्य कर्म केले, तर तिथे श्राद्धाचे पुण्य लाभणार नाही !

श्राद्धाऐवजी अनाथाश्रमाला वगैरे पैसे दिले, तर अन्नदानाचे पुण्य लाभते; पण श्राद्धाचे पुण्य १०० टक्के लाभणार नाही. ‘याऐवजी ते करूया’, हे चुकीचे आहे…

जीवनोद्धार करणारे भारतीय शिक्षण !

‘आध्यात्मिकदृष्ट्या मोठे होणे’, हे जीवनाचे ध्येय होते. ‘तृप्तता’ हा जीवनाचा आधार होता. ‘श्रद्धा’ हा विचारांचा पाया होता. ‘ईश्वरनिष्ठा’ ही मनाची बैठक होती. ‘भूतदया’ हे भांडवल होते.

दंगेखोरांना काठीचीच भाषा समजते !

अशा प्रकारच्या मानवतेच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करावी, हा पुढचा प्रश्न आहे. गुन्हा झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली चांगली असते.

आत्मघाती बाँब आक्रमणाचा जनक याह्या अय्याश, इस्रायलने मोबाईल बाँबद्वारे केलेली पहिली हत्या, ‘शिन बेत’ आणि ‘युनिट ८२००’ !

‘युनिट ८२००’ने यापूर्वी इराणी आण्विक कार्यक्रमाच्या संगणकांवर ‘स्टक्सनेट व्हायरस अटॅक’ करून ‘युरेनियम एनरिचमेंट’ (युरेनियमचे संवर्धन) करणारे ‘सेंट्रिफ्यूज’ (एक उपकरण) बंद पाडले होते

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

सहसा आपण आपल्या चुका मान्य करत नाही; पण इथे चुका मान्य केल्या जातात’, हे भोजनकक्षातील फलकावर लिहिलेल्या चुका बघून वाटले. फलकावर चुका लिहिणे हा पुष्कळ वेगळा उपक्रम वाटला.’