आईपण आणि आरोग्य

‘डॉक्टर आयुष्यात कधी गुडघे दुखले नाहीत हो माझे. बाळ आता जेमतेम ३ महिन्यांचे होत आहे, तरी गुडघे ताठ करतांना हाताने आधार देऊन सरळ करायला लागतात’, हे चाळीशीला आलेली नव्यानेच आई झालेली रुग्ण बोलत होती.

भारत-कॅनडा राजनैतिक वाद : खलिस्तानी आरोप, परिणाम आणि भविष्य संपूर्ण विवेचन !

कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थकांवर होणार्‍या आक्रमणांचा संबंध भारतीय गुप्तचर यंत्रणेशी जोडला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे.

दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

दिवाळीतील पहाटे उठणे, अभ्यंग, उटणे, देवपूजा, जप आणि सर्व जिवांविषयी स्नेह हे उपचार केवळ दिवाळीपुरते नाहीतच मुळी. ते प्रतिदिन आचरणात आणून राजासारखे आयुष्य जगता येते.

सुसंस्कृत विरुद्ध विकृत मानसिकता !

हिंदु समाज जिहादी कृत्यांमुळे बिथरून गेला आहे. याला तोंड कसे द्यावे ? असा प्रश्न आहे. ‘हिंदूंची कोणतीही कृती मुसलमानांच्या धार्मिक भावनांवर आघात करणारी आहे’, असा सूर मुसलमानांनी लावला आहे.

अमेरिकन ‘डीप स्टेट’च्या भारतविरोधी कारवाया !

विकास यादव प्रकरणात भारताच्या विरोधात जाऊन अमेरिकेची ‘री’ ओढणारी काँग्रेस आणि तिचे तथाकथित ‘सिव्हिल स्टेट’चे (नागरिक राज्याचे) कोंडाळे, या ‘नेटवर्क’मध्ये पुरते गुंतलेले आहे.

खड्ड्यांचे पाप !

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या पुणे दौर्‍यावर आल्या असता त्यांना तेथील खड्ड्यांमुळे त्रास झाला. खड्डे असलेले रस्ते दुरुस्त करण्याची लेखी मागणी त्यांना पुणे पोलिसांकडे करावी लागली. पुण्यासारख्या शहरात देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान ….

भारताला अडचणीत आणण्याची नवनवीन कारणे शोधणारा ‘डीप स्टेट’ !

कॅनडा-भारत संघर्षाला जागतिक दृष्टीकोनातून पहा. बांगलादेश-मणीपूर यांच्यानंतर आता भारत-कॅनडा पुन्हा एकदा अमेरिका, ब्रिटन हे देश चर्चेत ! ‘डीप स्टेट’पुरस्कृत भारताला अस्थिर करण्याचा एक जागतिक कट ?

‘स्वाध्याय परिवारा’च्या माध्यमातून कृतज्ञता, ईश्वरनिष्ठा आणि आत्मगौरव यांची शिकवण देणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

‘स्वाध्याय परिवारा’चे प्रणेते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांची जयंती १९ ऑक्टोबर या दिवशी विश्वभर पसरलेल्या ‘अखिल स्वाध्याय परिवारा’च्या वतीने ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली गेली.

केवळ बदलापूर प्रकरणाचेच राजकीय भांडवल का ?

‘ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर तेथील स्वच्छता कर्मचार्‍याने लैंगिक अत्याचार केले. हे वृत्त उघडकीस आले आणि यानंतर ‘सत्तेचे दलाल’ असणार्‍या पक्षांनी केवळ विरोधासाठी म्हणून ‘रेल्वे रोको’ आंदोलन करून …..

दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.