सुसंस्कृत विरुद्ध विकृत मानसिकता !
‘अन्न, खाद्यपदार्थ यांमध्ये थुंकणे, मूत्र मिसळणे, असे करून ते अन्न हिंदूंमध्ये वितरित करणे’, हासुद्धा एक प्रकारचा जिहादच आहे. अशा विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या समाजासह जीवन जगणे शक्य आहे का ?
‘अन्न, खाद्यपदार्थ यांमध्ये थुंकणे, मूत्र मिसळणे, असे करून ते अन्न हिंदूंमध्ये वितरित करणे’, हासुद्धा एक प्रकारचा जिहादच आहे. अशा विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या समाजासह जीवन जगणे शक्य आहे का ?
या पूर्वीच्या लेखात आपण व्यक्तीने मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि तिने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता, यांविषयी जाणून घेतले. आता अंतिम भाग पाहूया.
सध्या ‘पैसा’ हा जीवनाचा मूलाधार झाला आहे. त्यामुळे ‘मुलांनी अधिक कमाई करणे, सुखनैव जीवन जगणे, म्हणजे जीवनाची सार्थकता’, असे समीकरण झाले आहे.
योग्य प्रकारे मृत्यूपत्र बनवून देणे’, या उद्दिष्टासाठी काम करतांना अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांच्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या समस्या येथे थोडक्यात देत आहे.
चीनमध्ये अल्पसंख्यांकांची आंदोलने हिंसक पद्धतीने दडपली जातात, तर भारतात अल्पसंख्यांकांचा उदो उदो होतो, हे लक्षात घ्या !
भारतात हिंदु सणांच्या वेळी विदेशी चॉकलेटची विज्ञापने प्रसारित करण्यात येणे
नाणीज (जिल्हा रत्नागिरी) येथे आज २१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने ‘ऑक्टोबर २००१ मध्ये….
‘व्यक्तीचे मनानुसार वागणे आणि तिचे प्रारब्ध’ यांमुळे तिला सुख-दुःख भोगावे लागते. या लेखात ‘आनंदप्राप्तीसाठी मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि व्यक्तीने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता’, यांविषयी जाणून घेऊया.
हिंदु ही संपूर्ण जगात केवळ एकच सभ्यता अशी आहे, जी १ सहस्र ४०० वर्षांपासून निरंतरपणे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करतांना कोट्यवधी हिंदूंनी हिंदु धर्म आणि पवित्र धरणीमाता यांच्यासाठी वर्षानुवर्षे बलीदान दिले आहे.
हिंदूंनी शत्रूबोध जाणून घेऊन कथित सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण यांसाठी लढणारे साम्यवादी मुखवटे जाणून घेणे आवश्यक !