‘बीबीसी’वर खटला चालवण्याची वेळ का आली ?

वादविवाद आणि मतभेद यांचा दलाल असेलेल्या बीबीसी या आधुनिक काळातील वृत्तवाहिनीवर (ब्रिटीश साम्राज्याच्या ‘मुकुटातील रत्न’ असलेल्या) भारतामध्ये खटला चालवण्याची खरोखरच वेळ आली आहे.

‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ : हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर !

सावरकर यांनी अंदमानात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धृती (धैर्य) भंगू दिली नाही ! नियतीने अनेक भोग माथी लादले; पण त्यातही ते आयुष्यभर इतरांचाच विचार करत राहिले !

माणसाला आचार आणि विचार यांच्या माध्यमातून गगनासारख्या उंचीवर नेणारे वंदनीय संत हेच खरे अंतराळवीर ! 

भारतभूमीवर शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेले संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी इत्यादी संत हे मला अंतराळवीरच वाटतात; कारण या सर्वांचे हृदय, अंतःकरण आणि मन हे गगनासारखे व्यापक, विशाल अन् सर्वोच्च विचारसरणीचे होते.

आईपणाचे दायित्व !

आज आईच्या ‘करिअर’साठी मुलांचे निरागस बालपण तिच्या प्रेमाला पारखे होत आहे. काही बाळांना त्यांचे हक्काचे दूधही मिळत नाही. अशा एक ना अनेक ‘आई’पणाच्या तर्‍हा सध्या समाजात निर्माण झाल्या आहेत.

देहलीच्या मुख्यमंत्री आणि ‘आम आदमी पक्षा’च्या नेत्या आतिशी यांची राष्ट्रविरोधी कौटुंबिक पार्श्वभूमी !

‘वर्ष १९९३ च्या मुंबई दंगलीनंतर जिहादी आतंकवाद्यांनी संपूर्ण भारतात जवळपास २० वर्षे धुमाकूळ घातला. त्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात बाँबस्फोट आणि दंगली झाल्या. त्यात शेकडो हिंदूंच्या हत्या झाल्या

लव्ह जिहादचा प्रतिकार करणार्‍या उत्तराखंडमधील हिंदु संघटना आणि प्रशासन यांची कणखर भूमिका !

लव्ह जिहादच्या विरोधात उत्तराखंडमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले, तसे प्रयत्न भारतभरात व्हायला हवे !

‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ : हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर !

‘इतरांच्या आयुष्यात क्लेश असतांना स्वतः उपासनेच्या बळावर मुक्तीची इच्छा करणे, हा विचार स्वार्थीच नाही का ? ती खर्‍या अर्थाने मुक्ती ठरेल का ?’, असा खडा सवाल अंदमानात सावरकर करत आहेत.

साधकाचे ध्येय सिद्धीप्राप्ती हे नसून मुक्तीप्राप्ती असावे ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सिद्धी म्हणजे आध्यात्मिक मार्गाच्या प्रगतीमधील परमेश्वराने दिलेली प्रलोभने आहेत. त्यांचा उपयोग आवश्यक असेल, तेव्हा लोककल्याणासाठीच केला, त्या सिद्धींमध्ये गुंतून न रहाता आध्यात्मिक वाटचाल तशीच नेटाने चालू ठेवली, तर अंती आत्म्याचा उद्धार होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होणे शक्य होते…

भारतियांनो, चीन येथील कु. ली मुझी (वय १३ वर्षे) हिच्या उदाहरणातून भारतीय कला आणि संस्कृती यांचा आदर करायला शिका !

१३ वर्षांची कु. ली मुझी तिच्या एका मुलाखतीत ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकाराविषयी मत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘मी या नृत्यावर प्रेम करते. मला याची आवड असून मी ते प्रतिदिन करते. ‘भरतनाट्यम्’ नृत्य ही माझ्यासाठी केवळ एक सुंदर कला आहे, असे नाही, तर ते भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप आहे…

सत्ययुग आणा ! 

लोक म्हणतात, ‘कलीयुग आले आहे’; परंतु ते आणले कुणी ? स्त्रीने लाजलज्जा सोडली. तिने पातिव्रत्याला तिलांजली दिली. पुरुष संस्कार विसरले. नात्यागोत्याचा विचार दूर पळाला. आई-वडील, भाऊ-बहीण यांना दूर करून पुरुष पत्नीचा दास झाला.