सावधान, देशद्रोही आणि जिहादी कारवाया करत आहेत !

निराश झालेले, सत्ता उलथवून टाकण्याचा हेतू असलेले विरोधक नैसर्गिकरित्या वेडे झाले आहेत. राजकीय सत्ता परत मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करण्यास सिद्ध आहेत.

फटाके टाळणेच श्रेयस्कर !

देशातील लाखो नागरिकांना दिवसातून २ वेळा अन्न मिळणेही दुरापास्त आहे. असे असतांना फटाके फोडण्यात आणि त्यापासून होणारी हानी निस्तरण्यात अब्जावधी रुपये खर्च होत असतील, तर ते देशाला नक्कीच परवडणारे नाही.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःच्या प्राणांची पर्वा न करणारे धर्मवीर विश्वासराव डावरे !

आज धर्मवीर विश्वासराव डावरे यांची १३६ वी जयंती आहे. त्या निमित्ताने…

…अशा लोकांना मतदारांनी व्यवस्थेबाहेर काढायला हवे !

मतदान न होणे, हे जेवढे वाईट आहे, तेवढेच किंवा त्याहीपेक्षा अधिक झालेल्या मतदानाचा आदर न करणे, हे वाईट आहे. मतदारांना नादी लावत राजकीय पक्ष मतदारांना खेळवत बसतात.

बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी : देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका !

बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या आणि त्यांच्या कारवाया लक्षात घेता या घुसखोरांना हाताशी धरून आतंकवाद वाढवणे अन् अराजक  पसरवणे यांचे कारस्थान रचले जात आहे का ?, अशी शंका उत्पन्न होते.

भारताला बांगलादेशी घुसखोरांचा विळखा आणि सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा !

‘वर्ष १९७१ पर्यंत भारतात घुसलेल्या केवळ आसाममधीलच घुसखोरांना का नागरिकत्व द्यायचे ?’, हा मोठा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला.

…यंदाही फटाक्यांचा धूर !

फटाक्यांच्या दुष्परिणामांची जाणीव शाळा-महाविद्यालयांतून करून द्यायला हवी. दिवाळीला फटाके उडवण्यापेक्षा आध्यात्मिक दिवाळी साजरी करण्याचे ज्ञान पालकांनी आपल्या पाल्यांना करून द्यायला हवे.

उपाशीपोटी व्यायाम करावा का ?

रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने अधिक प्रमाणात चरबी न्यून (कॅलरीज् बर्न) होत असली, तरी लवकर थकवा येऊन व्यायामाची एकूण फलनिष्पत्ती न्यून होऊ शकते.

साम्राज्यवादापासून समानतेकडे…!

भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या प्रमुख जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी मजबूत केली आहे, ज्यांनी भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्वाला पाठिंबा दर्शवला आहे.

दाक्रा (बांगलादेश) येथे घडलेले भयावह हत्याकांड !

बांगलादेशामध्ये हिंदूंची झालेली नृशंस हत्याकांडे जगासमोर आणून तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !