भारताचे ‘इस्लामी राष्ट्र’ होण्यापूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होणार ? असे प्रश्न एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी केले आहेत.

(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार !’

मुसलमानांचा पक्ष असणार्‍या मुस्लिम लीगमुळे भारताची फाळणी झाली आणि आता एम्.आय.एम्.सारखा मुसलमानांचा दुसरा पक्ष भारताची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहात आहे. याचे कारण भारताचेच आता पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असेल, हे लक्षात घ्या !

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरात हिंदु असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमान तरुणाला हिंदु मैत्रिणीसह अटक

हिंदूंच्या मंदिरात खोटारडेपणा करून प्रवेश करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबा !

धर्मांतरबंदी पुरेशी का ?

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्‍वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

भारताचे मोगलस्तान टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

देशात भाजपची सत्ता येऊन ७ वर्षे झाली आहेत. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे समान नागरी कायदा आणून मुसलमानांची जनसंख्या नियंत्रणात आणा. भारताचे मोगलस्तान झाले, तर हिंदु धर्म समाप्त होईल.

गुजरातमधील उद्यानांत महिला करतात नमाजपठण !

सार्वजनिक ठिकाणी हिंदूंनी धार्मिक कृती केली, तर पोलीस त्यांच्यावर अनुमती नसल्यावरून कारवाई करतात; मात्र अल्पसंख्यांकांनी असे काही केले, तर पोलीस आणि प्रशासन शेपूट घालतात !

आतंकवादी ‘जमात’ !

कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला शेकडोंच्या संख्येने आलेल्यांना पोलिसांनी हाकलून लावले !

विनाअनुमती सार्वजनिक ठिकाणी शेकडोंच्या संख्येने लोक कशी काय येतात ? त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही का ?