पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार

अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्‍याची धमकी !

१६ ऑगस्‍टपासून विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती नवनीत राणा यांच्‍या भ्रमणभाषवर संपर्क साधून ‘गर्दीच्‍या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करीन, ते कळणारही नाही’, अशा शब्‍दांमध्‍ये धमकी देत असून त्‍याने अश्‍लील शिवीगाळही केली आहे’

अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.

हिंदु तरुणीला पळवून नेणार्‍या मुसलमान तरुणाच्या आई-वडिलांची हत्या

अब्बास यांच्या शौकत नावाच्या मुलाने शेजारच्या घरातील हिंदु मुलीला पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून शौकत याला अटक करण्यात आली होती.

सेवानिवृत्त शिक्षकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या !

बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !

साधूच्या वेशातील व्यक्तीकडून ५ वर्षांच्या मुलाची भूमीवर आपटून हत्या !

मथुरा येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्‍या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

ब्रिटनमध्ये ७ नवजात मुलांच्या हत्येच्या प्रकरणी परिचारिका दोषी

लुसी हिच्या घरातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवर ‘मी दुष्ट आहे, मीच हे केले’ असे लिहिले होते.

बिहारमध्ये पत्रकाराच्या हत्येच्या प्रकरणी ४ जणांना अटक !

पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत.

नूहं (हरियाणा) येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या धर्मांधाला जन्मठेप

अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, असेच जनतेला वाटेल !

अररिया (बिहार) येथे पत्रकाराची घरात घुसून हत्या !

जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?