
व्हँकुव्हर (कॅनडा) – येथे १२ एप्रिल या दिवशी चिराग अंतिल या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह चारचाकी वाहनात आढळून आला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिरागची हत्या झाली कि त्याने आत्महत्या केली ?, याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. चिरागचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी भारत सरकारला विनंती केली आहे.
चिराग अंतिल हरियाणातील सोनिपत येथील रहिवासी आहे.
संपादकीय भूमिकाकॅनडामध्ये भारतीय नागरिक आता असुरक्षित झाले आहेत. याविषयी भारतद्वेषी आणि खलिस्तानप्रेमी ट्रुडो सरकार काही करील अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे भारतियांनी कॅनडामध्ये जाणे टाळणेच योग्य ठरेल ! |
पुणे येथे महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जिवे मारण्याची धमकी !
FATF Vice Presidency : विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या उपाध्यक्षपदी निवड !
पदपथावरून चालणे हा लोकांचा मूलभूत अधिकार ! – Supreme Court
करार करण्यासाठी इराण अधिक उतावीळ झाला होता ! – Trump
Bhatkal Kidnapping : मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु तरुणीची सुटका करणार्या हिंदुत्वनिष्ठांविरुद्धच गुन्हा नोंद
पंतप्रधान मोदी कणखर व्यक्ती ! – Donald Trump