श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरच्या अनंतनागच्या बिजबेहारा भागातील जबलीपोरा येथे १७ एप्रिलला संध्याकाळी जिहादी आतंकवाद्यांनी शंकर शहा या फेरीवाल्यावर गोळीबार केला. यात तो गंभीररित्या घायाळ झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. शंकर मूळचा बिहारचा होता. या हत्येचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही. यापूर्वी ८ एप्रिल या दिवशी काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आतंकवाद्यांनी देहली येथील टॅक्सीचालक परमजितसिंह यांना गोळ्या झाडून घायाळ केले होते.
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच ! |

२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ४ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !