पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांचे मिरज प्रांताधिकारी यांना निवेदन
ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले.