
कलबुर्गी (कर्नाटक) – वाडी शहरात मुसलमान तरुणीवर प्रेम केल्याच्या प्रकरणी तिच्या भावांनी विजय कांबळे नावाच्या हिंदु तरुणाची हत्या केली. पोलिसांनी शहाबुद्दीन आणि नवाझ या दोघा भावांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकामुसलमान तरुणाने हिंदु तरुणीवर केले, तर ते ‘प्रेम’ आणि हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीवर केले, तर तो ‘इस्लामवर आघात’, हे लक्षात घ्या ! |
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !