
कुलगाम (जम्मू-काश्मीर) – येथे पुन्हा एकादा जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले. आतंकवाद्याने येथे विजय कुमार या बँक व्यवस्थापकांना बँकेत घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारले. विजय कुमार मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. ३ दिवसांपूर्वी कुलगाममध्ये रजनी बाला या काश्मिरी हिंदु महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती. मे मासामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी १० नागरिकांना ठार केले आहे. मे मासात २७ आतंकवाद्यांनाही ठार करण्यात आले. यावर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीर राज्यात एकूण ९७ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे
Terrorists kill bank manager Vijay Kumar in J&K’s Kulgam https://t.co/w3iWAc7MdZ
— HinduPost (@hindupost) June 2, 2022
शोपिया येथील स्फोटात ३ सैनिक घायाळ
जम्मू-काश्मीरमधील शोपियामध्ये एका वाहनात झालेल्या स्फोटामध्ये ३ सैनिक घायाळ झाले. वाहनात बाँब ठेवण्यात आला होता कि बॅटरीतील बिघाडामुळे हा स्फोट झाला, याचे अन्वेषण करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !