एस्.टी.च्या खासगीकरणाच्या पर्यायांविषयी अभ्यास चालू ! – अनिल परब, परिवहनमंत्री

सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हाही एक पर्याय आहे; मात्र याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. अन्य राज्यांमधील परिवहन मंडळांचा अभ्यास करून आपण आपल्या राज्यांविषयीचा निर्णय घेऊ.

शिधावाटप दुकानांमध्ये साबण, ‘हॅण्डवॉश’, चहापत्ती, कॉफी मिळणार !

रास्तभाव दुकानदार आणि संबंधित आस्थापन अन् घाऊक-किरकोळ विक्रेते यांमध्ये हा व्यवहार परस्पर असणार आहे. यामध्ये शासनाचा हस्तक्षेप असणार नाही.

आज मुंबई येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तथाकथित क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !

सावरकरदर्शन प्रतिष्ठानच्या वतीने १९ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, चंचल स्मृती, वडाळा, मुंबई येथे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कै. संजय कुलथे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !

या ग्रंथांमध्ये संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, पालकत्व, राष्ट्र आणि अन्य विषयांवरील ग्रंथाचा समावेश आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत कुठे ? याची माहिती आम्हाला द्या !

‘तुमचा व्यवस्थेवर किती अविश्‍वास आहे ते पाहा. आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत. ‘न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते प्रकट होतील’, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?’ – सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रसंगावधानता दाखवत प्रवाशाचे प्राण वाचवले !

इंडिगो एअरलाइन्सने डॉ. कराड हे रुग्णाला साहाय्य करत असतांनाचे छायाचित्र ट्वीट करत ‘डॉ. कराड यांनी प्रवाशाला साहाय्य करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली सिद्धता ही प्रेरणादायी आहे’, असे म्हटले आहे.

रझा अकादमीवर बंदी घालावी !

या वेळी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर, अधिवक्ता देवीदास शिंदे, अधिवक्त्या अंकिता पाटील आणि किरण सोनवणे हे उपस्थित होते.

विधानभवन येथे प्रथमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुंबई महापौर काँग्रेसच्या पाठिंब्याविना होणार नाही ! – नसीम खान, माजी मंत्री, काँग्रेस

१७ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

अमरावती येथील हिंसाचारात रझा अकादमीसमवेत भाजप आणि युवासेना यांतील लोकांचाही हात !

अमरावती येथे झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह राजकीय पक्षांचाही, म्हणजे; भाजप, तसेच युवा सेना यांचा हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. असा अहवाल पोलिसांकडून नुकताच गृहविभागाला सादर करण्यात आला आहे.