
मुंबई, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार आहे. मुंबई महापौर काँग्रेसच्या पाठिंब्याविना होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नसीम खान यांनी केले.
१७ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !